महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपलं मौन सोडलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काही मुद्दे प्रसिद्ध केले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यानी केलाय. युती मध्ये घडलेल्या सत्ता नाट्यानंतर अमित शाह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. विचारधारा सोडून महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार्यांना दोष द्या असं देखील अमित शाह म्हणतायत. युती तोडणाऱ्यांऐवजी भाजपला दोष का दिला जातोय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर ही घणाघाती टीका केलीये
महाराष्ट्र के जनादेश का अपमान करने का काम शिवसेना ने किया है भाजपा ने नहीं। विधायकों के कैम्प लगाने वालों, चुनाव से पहले का गठबंधन तोड़ने वालों को दोष ना देकर आज भाजपा का दोष बताया जा रहा है। अपनी विचारधारा छोड़कर, सभी मूल्यों को त्यागकर ये 3 पार्टियां सरकार बनाने जा रही हैं। - -अमित शाह
मैं पुनः स्पष्ट करता हूँ कि हमने शिवसेना को मुख्यमंत्री पद का कोई आश्वासन कभी नहीं दिया।
हमने हर बार यहाँ तक कि जिन सभाओं में आदित्य ठाकरे या उद्धव जी हमारे साथ स्टेज पर थे हमने वहां भी कहा कि देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे, तब इन्होंने क्यों विरोध नहीं किया? -अमित शाह
शिवसेना के सभी विधायक हमारे साथ लड़कर ही चुनाव जीतें हैं। उनका एक भी विधायक ऐसा नहीं है जिसने मोदी जी का पोस्टर ना लगाया हो। उनकी विधानसभाओं में भाजपा की विधानसभाओं से भी बड़े कटआउट्स मोदी जी के लगे थे। क्या ये सब देश और महाराष्ट्र की जनता नहीं जानती है? - अमित शाह
काल अजित पवार यानी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, यानंतर संख्याबळ नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व सत्ता नाट्यानंतर आज अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
WebTitle : amit shah targets shivsena over their alliance with congress and NCP in maharashtra