अंधेरीत शिवसेनेची जत्रा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
Andheri Shiv Sena fair Video viral Police action
Andheri Shiv Sena fair Video viral Police actionsakal

मुंबई : कोविडच्या (Coronavirus) पाश्‍र्वभुमीवर विधीमंडळाचे अधिवेशन अवघ्या पाच दिवसात आटोपण्यात आले.रुग्णवाढू (Increase patient) लागल्यावर राज्यभरात निर्बंध लागू (Restrictions) करण्यात आले. मुंबईतील नियम तयार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेवर आहे.मात्र,मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) मैदानावरच मालवणी जत्रोत्सव सुरु असल्याचा खबळजनक प्रकार उघड झाला आहे.त्याहून धक्कादायक म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हा मेळावा भरवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com