ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

Anil Ambani's Luxurious Home Seized : ही कारवाई मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली.
Enforcement Directorate action against industrialist Anil Ambani .

Enforcement Directorate action against industrialist Anil Ambani .

esakal

Updated on

ED action against Anil Ambani as Mumbai property seized : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे आणि त्यांचे मुंबईतील आलिशान निवासस्थान 'अ‍ॅबोड' जप्त केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही मालमत्ता ३,७१६.८३ कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com