Mumbai Crime : मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहीम; 362 आरोपीवर कारवाई, लाखोंचा माल जप्त

मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरुद्धच्या विशेष मोहिम 9 जुलै ते 10 जून दरम्यान राबविण्यात आली.
Anti-Drug Campaign Mumbai Police Action against 362 accused seized goods crime branch
Anti-Drug Campaign Mumbai Police Action against 362 accused seized goods crime branchSakal

मुंबई : मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरुद्धच्या विशेष मोहिम 9 जुलै ते 10 जून दरम्यान राबविण्यात आली. मागील 24 तासात या मोहिमेत पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित 8 गुन्ह्यांची नोंद करत 9 आरोपींना अटक केली आहे.

या मोहिमेत पोलिसांनी 362 जणांवर कारवाई केली आहेत. कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, गांजा, चरस, हेरॉईन असे एकूण 40 लाख रुपयांचे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. मुंबई शहरातील सर्व 5 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच14 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, 28 विभागीय सहायक पोलीस आयुक्त,

Anti-Drug Campaign Mumbai Police Action against 362 accused seized goods crime branch
Mumbai : मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह परदेशी नागरिकांना अटक

सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात अमली पदामोहिमेत कार्यवाही केली. मागील अडीच महिन्यांमध्ये मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकुण 500 गुन्हे दाखल करुन 568 आरोपींना अटक केलेली आहे. सदरची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली असून यापुढे देखील सदरची मोहिम राबविण्यात येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

Anti-Drug Campaign Mumbai Police Action against 362 accused seized goods crime branch
Mumbai Rain Update : पावसाची उघडीप तरीही खड्डे जैसे थे... अधिकाऱ्यांवर समाज माध्यमातून टिकेची झोड

जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ

2191 ग्रॅम गांजा.

19 ग्रॅम मेफेड्रोन

166 नायट्रोपोजम गोळ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com