

Trained security guards sought for tribal hostels
Sakal
विरार : राज्यातील शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक २४ तास तैनात करावेत आणि मुलींच्या निवासी परिसरात विशेष बाब म्हणून पात्र व प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.