

The Asiatic Tomorrow Panel registered a clean sweep by winning all major positions in the Asiatic Society elections.
Sakal
मुंबई : एशियाटिक सोसायटी व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत एशियाटिक टुमारो पॅनलने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी ३०० हून अधिक मते मिळवली असून केतकर पॅनलचे उमेदवार १५० च्या दरम्यान मते मिळाली आहेत.