ATM Withdrawal FeesSakal
मुंबई
ATM Withdrawal Fees : ‘एटीएम’मधून पैसे काढणे महागणार; एक मेपासून इंटरचेंज शुल्कात वाढ, रिझर्व्ह बँकेचा निर्णय
RBI Update : एटीएममधून पैसे काढणे १ मेपासून महागणार आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज शुल्कात वाढ केली आहे.
मुंबई : ‘एटीएम’मधून पैसे काढणे एक मेपासून महागणार आहे. ग्राहकांना मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

