₹193 crore Aundha Nagnath temple development plan
esakal
मुंबई : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार (Aundha Nagnath Temple ₹193 crore development plan) असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.