
सध्या जिल्ह्यातील प्रमुख शहरांना डोकेदुखी ठरत आहे ती बांगलादेशी घुसखोरांची. झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणात बांगलादेशी घुसखोरांनीही ठाण्यात तळ ठोकल्याचे आता कारवाईतून दिसून येत आहे. या घुसखोरीमागे पैसे घेऊन त्यांना मदत करणारी दलालांची टोळी असल्याचे तथ्य समोर आले आहे.