Bhiwandi Mayor: भिवंडी पॅटर्न! काँग्रेसच्या खेळीनं भाजप चितपट, नारायण चौधरींचा महापौरपदी दणदणीत विजय

Bhiwandi Mayor Election Result 2026: भिवंडी महानगरपालिकेत मोठा राजकीय उलटफेर! काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपला जबर धक्का, बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी विराजमान; अंतर्गत फूट आणि विरोधकांची एकजूट ठरली निर्णायक
Indian National Congress Outplays Bharatiya Janata Party as Rebel Narayan Chaudhary Becomes Bhiwandi Mayor

Indian National Congress Outplays Bharatiya Janata Party as Rebel Narayan Chaudhary Becomes Bhiwandi Mayor

esakal

Updated on

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनपेक्षित मोठा उलटफेर झाला. भाजपचे बंडखोर नेते नारायण चौधरी यांनी ४८ मतांसह भव्य विजय मिळवत महापौरपदावर विराजमान झाले आहेत. याउलट भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मते मिळाली, तर स्वतंत्र उमेदवार विलास पाटील यांना २५ मते प्राप्त झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com