Tipu Sultan controversy: "भाजपाला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता..."; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले पुरावे, राज्यात खळबळ!

BJP Congress Tipu Sultan row: भाजपने पूर्वी टिपू सुलतानांच्या नावाने प्रस्ताव मंजूर केले होते, असा दावा करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी कागदपत्रांसह पुरावे सादर केले; हर्षवर्धन सपकाळ वादानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले.
BJP Once Backed Tipu Sultan? Congress Releases Documents, Maharashtra Political Storm Erupts

BJP Once Backed Tipu Sultan? Congress Releases Documents, Maharashtra Political Storm Erupts

esakal

Updated on

महाराष्ट्रात टिपू सुलतानांच्या ऐतिहासिक वारशावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला धारेवर धरत, त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेचा पुरावा देत जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, भाजप केवळ मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आता टिपू सुलतानांच्या विरोधात उभी राहत आहे, जरी भूतकाळात त्यांची टिपू सुलतानबाबत आदराची भावना होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com