Municipality Elections: भाजप आणि शिंदे गटात धुसफूस कायम! पालिका निवडणुकीसाठी BJPचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंसमोर आव्हान

Municipality Elections News: स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे आता सर्व पक्ष कामाला लागले आहे. अशातच ठाण्यातून एक बातमी समोर आली आहे. यामुळे शिंदे गटासमोर आव्हान उभं राहिलं आहे.
Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeESakal
Updated on

ठाणे: बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत देत भाजपची एकहाती सत्ता आणणार असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती असूनही आपण एकटे लढलो आणि जिंकलो, असा टोला लगावत त्यांनी शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com