

Who Is Kashish Fulwaria
esakal
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताज्या निवडणुकीत वार्ड क्रमांक १५१ चा निकाल सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. या वार्डातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या २२ वर्षीय कशिश फुलवारीया यांनी दणदणीत विजय मिळवला आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.