Mumbai News : मुंबई, दिल्ली एअरपोर्टवर बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार...; कंट्रोल रुमला फोन अन्...

call
callesakal

मुंबई आणि दिल्ली डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला काल दुपारी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार असल्याची माहिती आरोपीने दिली होती. यानंतर या दोन्ही विमानतळावर शोध घेतला असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.

दरम्यान यानंतर मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कलम 506(2) आणि कलम 505(1) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

call
Rahul Gandhi Breaking News : राहुल गांधींना खासदारकी बहाल! मोदी आडनाव प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिली शिक्षेला स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com