Mumbai News: म्हाडा पुनर्विकास प्रकल्पावरील बदनामीला लगाम; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मोठा आदेश दिला

Mumbai News: म्हाडा पुनर्विकास प्रकल्पावरील कथित बदनामीला लगाम लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विकासकाला दिलासा मिळाला आहे.
mumbai high court

mumbai high court

esakal

Updated on

मुंबईस्थित विकासक एस डी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कंपनी आणि त्यांच्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाबाबत कथित मानहानीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करू नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com