Mumbai High Court: अनधिकृत बांधकाम अंतर्गत केवळ नोटीस बजावून निष्कासन कारवाई करण्यास दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले आहेत.
विरार : अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी अंतर्गत केवळ नोटीस बजावून निष्कासन करवाई करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले आहेत.