Kabutarkhana High Court decision: मोठी बातमी! कबुतरांना अन्न-पाणी देण्याची बंदी उच्च न्यायालयाने ठेवली कायम

Bombay High Court Maintains Ban on Feeding Pigeons: आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये, असा इशाराही कोर्टाने दिला आहे.
Bombay High Court upholds its decision to ban feeding of pigeons, prioritizing public health and civic cleanliness across urban areas.
Bombay High Court upholds its decision to ban feeding of pigeons, prioritizing public health and civic cleanliness across urban areas. esakal
Updated on

Pigeon Feeding Ban: कुबतराखाना संदर्भात न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला आहे. कबुतरांना अन्न-पाणी देण्यावरील बंदी कायम राखली आहे. शिवाय, आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये असा इशाराही दिला आहे.

न्यायालयाने हा निर्णय देताना, आमच्यासाठी नागरिकांच आरोग्य महत्त्वाचं आहे, असंही स्पष्ट केलं आहे. कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय.

तसेच कबुतराखान्यासंदर्भात एका समितीची आवश्यकता आहे, एक समिती स्थापन केली जावी असं न्यायालायने सांगितलं आहे. तर या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Bombay High Court upholds its decision to ban feeding of pigeons, prioritizing public health and civic cleanliness across urban areas.
Maharshtra Local Body Elections: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडका दिवाळीनंतरच

कबुतराखान्याजवळून दररोज हजारो लोक प्रवास करतात, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. कुणाच्या सोयीचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलेलं आहे. याविरोधात जाऊन निर्णय घ्यायचा असेल, तर सरकारने करावा. सकाळी सहा ते सात यावेळेत कबुतरांना अन्न-पाणी देण्यासाठी मुभा द्या अशी मागणी कोर्टाकडे केली गेली होती.

Bombay High Court upholds its decision to ban feeding of pigeons, prioritizing public health and civic cleanliness across urban areas.
PM Modi China Visit: मोठी बातमी! गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार

डॉक्टरांच्या अहवालानंतर कबुतरखाना बंदचा निर्णय घेण्यात आलाय. याविरोधात जाऊन सरकारला जर निर्णय घ्यायचा असेल, तर आरोग्याचं काय? असा सवाल हायकोर्टाने केला आहे. नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं पालिकेचं कर्तव्य आहे. तज्ज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करावा. शिवाय, कबुतरांच्या संक्रमणामुळे फुफ्फुस बदलावं लागू शतं, असं कोर्टाने म्हटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com