Broadcast Media : प्रसारमाध्यमांना यंदा भरपूर जाहिराती! मागील वर्षापेक्षा ९.७ टक्के वाढ; डिजिटल माध्यमांना ६८ टक्के वाटा

भारतातील प्रसारमाध्यमांना या वर्षभरात भरपूर जाहिराती मिळणार आहेत.
Broadcast Media

Broadcast Media

sakal

Updated on

मुंबई - भारतातील प्रसारमाध्यमांना या वर्षभरात भरपूर जाहिराती मिळणार आहेत. यंदा प्रसारमाध्यमांना एकंदर दोन लाख एक हजार ८९१ कोटी रुपयांच्या जाहिराती मिळतील. यात मागील वर्षापेक्षा ९.७ टक्के वाढ होईल असा अंदाज डब्लू. पी. पी. मीडियाने व्यक्त केला आहे. डब्लू. पी. पी. मीडियाच्या ‘धिस इयर नेक्स्ट इयर’, या अहवालात ही माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com