palghar crime
sakal
- निखिल मेस्त्री
पालघर - वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका 25 वर्षीय कातकरी आदिवासी मजुराचे अपहरण करून त्याला झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्याचा माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघरच्या एका मजुरासोबत ही घटना घडली आहे.