Sudhir Mungantiwar : दोन दिवसांत यादीतून नाव वगळले, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांची माहिती
Cabinet Expansion : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीतील नाराजी उफाळली असून, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना संधी न दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मुंबई : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीतील तीनही पक्षांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ता कट झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही डावलण्यात आले.