Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

Captain Smit Machhar, Israel Consulate, Mumbai Hoardings फ्लायदुबई विमानातील आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भूमिका बजावणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाबद्दल मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्यदूतावासाने प्रमुख मार्गांवर होर्डिंग्ज लावली
Captain Smit Machhar, Israel Consulate, Mumbai Hoardings

Captain Smit Machhar, Israel Consulate, Mumbai Hoardings

esakal

Updated on: 

मुंबई : फ्लायदुबईच्या विमानातील आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धाडसी भूमिका बजावणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलने आभार मानले आहेत. त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी मुंबईतील प्रमुख मार्गांवर इस्रायलच्या वाणिज्यदूतावासाकडून होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत.

वॉर्डन रोड आणि नेपियन सी रोड जंक्शन, वांद्रे पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील प्रबोधनकार ठाकरे फ्लायओव्हरजवळ, बीकेसी-सायन कनेक्टर, अंधेरी-जोगेश्वरी फ्लायओव्हर तसेच माहिमजवळील तुळशी पाइपलाइन रोड अशा प्रमुख ठिकाणी ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com