Mumbai News : ५३८ कोटीच्या बँक फसवणूक प्रकरण, जेट एअरवेज अध्यक्षांच्या कार्यालयावर CBI चे छापे

Naresh Goyal
Naresh Goyal
Updated on

सीबीआयने ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयांसह ७ ठिकाणांची झडती घेतली. या प्रकरणात त्यांची पत्नी अनिता गोयल आणि इतर आरोपी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.