New CM Devendra Fadnavis : ‘नदीजोड’, हरित ऊर्जेला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला पाच वर्षांचा आराखडा
New CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्याची योजना मांडली. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी चर्चा केली.
मुंबई : पुढील पाच वर्षांत राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.