
मनोर : ‘वाढवण बंदरामुळे जिल्ह्यात दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. यात भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासह गुजरातच्या सीमेवरील राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या पालघर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणू,’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.