
उल्हासनगर : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण फास्ट-ट्रॅकवर करण्यासाठी ऍक्शन-मोडवर आलेल्या उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी टोकन सिस्टीम सुरू केली आहे.त्यासाठी वॉर रूम देखील ऍक्टिव्ह करण्यात आल्याने ठराविक दिवसात तक्रारी निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.