Maharashtra Politics: ‘गूँगी गुडिया’ वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने; गांधी भवनात घोषणाबाजी, सुनेत्रा पवारांवरील पोस्टने पेटला वाद

Congress NCP Clash Over Sunetra Pawar Gungi Gudiya Remark: ‘गूँगी गुडिया’ उल्लेखावरून सुनेत्रा पवारांचा अवमान झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप; गांधी भवनात घुसून घोषणाबाजी, काँग्रेसकडून माफीस नकार
Maharashtra Politics Congress NCP Clash Intensifies Over Sunetra Pawar Gungi Gudiya Social Media Controversy

Maharashtra Politics Congress NCP Clash Intensifies Over Sunetra Pawar Gungi Gudiya Social Media Controversy

sakal

Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गूँगी गुडिया’ या उल्लेखावरून मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमने-सामने आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुलाबा येथील काँग्रेसच्या ‘गांधी भवन’ कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली, सपकाळ यांनी त्याला नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com