Constitution Day Special : उल्हासनगरात संविधान दिनानिमित्त रात्री गुंजनार कोसंबी बंधूंच्या गाण्यांचा स्वर

26th November Constitution Day Social event : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान साकारले, यानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिका आणि बोधी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामध्ये अभिजित आणि प्रसेनजित कोसंबी यांच्या गाण्यांचा आनंद घेता येईल.
Constitution Day Special :
Constitution Day Special :sakal
Updated on

उल्हासनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 साली भारताचे संविधान साकारले असून या दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने संपूर्ण देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने आज रात्री उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे,आणि नागपूरचे बोधी फाऊंडेशनचे ललित खोब्रागडे(सहायक संचालक नगररचना उल्हासनगर)अर्चना खोब्रागडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिजित कोसंबी,प्रसेनजित कोसंबी या बंधूंच्या गाण्यांचा स्वर उल्हासनगरात गुंजनार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com