Maharashtra State Art University : राज्य कला विद्यापीठाला 'त्या' संचालकाचा खोडा...ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांचा आरोप
Suhas Bahulkar : सुहास बहुळकर यांनी महाराष्ट्र राज्य कला विद्यापीठ स्थापनेसाठी लावलेल्या आग्रहावर वाद निर्माण झाला आहे. त्यांनी संचालकांवर कला मंडळ स्थापनेसाठी खोडा घालण्याचा आरोप केला आहे.
मुंबई : सर जेजे स्कूल ऑफ आर्ट या १६७ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेचे महाराष्ट्र राज्याच्या कला विद्यापीठात रूपांतर करावे आणि जेजेला विशेष स्थान द्यावे, असा आग्रह धरला होता. त्यासाठी अनेक कला अभ्यासकांशी चर्चा केली.