मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman arrested

मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (crime branch) एका हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा (high profile prostitution) पर्दाफाश केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला अटक (woman arrested) केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांना जुहूच्या पाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (juhu five star hotel) वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा (trap) रचला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी त्या महिलेकडे बनावट कस्टमर (fake cutomer) पाठवला आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली महिला ही सिरियलमधील (seria)अभिनेत्री असल्याची माहिती आहे तर दुसरी महिलाही माँडेलिंग करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिला आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Crime Branch High Profile Prostitution Woman Arrested Syria Actress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..