Damage Survey :ऐंशी टक्के क्षेत्राचे दुष्काळी पंचनामे ;तीस हजार ६०८ गावांतील प्रक्रिया पूर्ण

Crop Damage Survey : अंतर्गत महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ लागू झाला असून, ३०,६०८ गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७९ टक्के क्षेत्रावरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले
Crop Damage Survey, Trigger 1, Maharashtra Farmers

Crop Damage Survey, Trigger 1, Maharashtra Farmers

esakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील कृषी विभागांतर्गत पीक पाहणी व नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रीगर १’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये गतीने पंचनामे सुरू असून, आजअखेर राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये ट्रीगर १ लागू झाला असून, तेथील सुमारे ३२ हजार ९३६ गावांपैकी ३० हजार ६०८ गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार राज्यात आतापर्यंत ७९ टक्के क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com