Cyber Crime
sakal
जयेश शिरसाट
मुंबई : रुग्णालयातील सीसीटीव्ही हॅक करून गर्भवती, प्रसूत महिलांवरील उपचाराचे विक्रीस खुले करण्यात आलेले व्हिडिओ, इंटरनेटशी जोडलेली प्रिंटर, टीव्ही, राउटर आदी उपकरणे हॅक करून घडलेले गुन्हे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित मालवेअरचा धोका ओळखून ओघवती जनजागृती आवश्यक आहे. यासाठी सरकार, खासगी आणि वैयक्तिक पातळीवरील जनजागृतीचा ठोस कार्यक्रम निश्चित करणे अपेक्षित आहे, असे मत सायबरतज्ज्ञ गौतम मेंगळे यांनी व्यक्त केले.