
मुंबई : मुंबईत आज 315 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर मृत्यू कमी झाले असून आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,55,947 वर पोहोचली आहे. तर 429 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,33,318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून मुंबईत सध्या 3849 सक्रिय रुग्ण आहेत.
आज 3 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,247 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1567 दिवस झाला.आज दिवसभरात 32,981 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,14,53,131 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.