Mokhada News : पाण्यासाठी पाण्याच्या टाकीखाली आदिवासींचे आंदोलन

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा ऊडाला आहे. येथील आदिवासींना फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
Tribal agitation for water

Tribal agitation for water

sakal

Updated on

मोखाडा - पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा ऊडाला आहे. येथील आदिवासींना फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी करूनही सरकारकडुन पाणी मिळत नसल्याने, सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी, पाण्यासाठी वाघ्याचीवाडी येथील पाण्याच्या टाकीखाली एक दिवसीय जन आंदोलन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com