CM Devendra Fadnavis : सौरऊर्जेसाठी कृती दल स्थापन करा! मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
Solar Energy : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अंमलबजावणी वेगात करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा स्तरावर कृती दल स्थापन करण्याचे आदेश दिले. २०२५ पर्यंत ७००० मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे.
मुंबई : शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२५ मध्ये सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे.