

devendra fadnavis
esakal
मुंबई, २२ फेब्रुवारी: यंदा अजित पवार यांनी बारावा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली होती, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. आतापर्यंत अकरा वेळा अर्थसंकल्प मांडलेल्या अजित पवार यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्याची घोषणा केली आहे.