

Fadnavis Vows to Protect Homes of the Poor in Vasai-Virar
Sakal
विरार : वसई विरार मध्ये एकही गरिबांचे घर तोडून देणार नाही. एकीकडे अनधिकृत बांधकाम नंतर लोकांना धमकावून आता पर्यंत याठिकाणी काही लोकांनी राज्य केले आहे. आम्ही घर देणारे आहोत घर घेणारे नाहीत.आता पर्यंत या यहिकांनी भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावले आहे यापुढे हे खपून घेणार नाही.