Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

आग, उंच इमारतीतील अडकलेले नागरिक आणि विमानतळावरील आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरून एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन, पोलीस व स्थानिक स्वयंसेवकांचा समन्वित बचाव सराव
Airport Security Shield: Specialized Training Enhances Emergency Response Capabilities

Airport Security Shield: Specialized Training Enhances Emergency Response Capabilities

Sakal

Updated on

पाली : कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या काळात विविध यंत्रणांमध्ये समन्वय असावा आणि बचाव कार्य जलदगतीने व्हावे, या उद्देशाने गुरुवारी (ता. 9) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आपत्ती व्यवस्थापन विषयावर विशेष 'मॉक ड्रिल' (सराव मोहीम) यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत 'सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या' स्वयंसेवकांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत सक्रिय सहभाग नोंदविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com