

Dixit Solanki
esakal
मुंबईः इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिका संयुक्त कारवाई करीत आहे. एकमेकांवर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. तर ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या युद्धात तीन भारतीयांचा मृत्यू झालाय. यामध्ये मुंबईतल्या एका २५ वर्षीय तरुणाचा समावेश असून दीक्षित सोळंकी असं या तरुणाचं नाव आहे.