मोखाडा - मोखाड्यातील कोलद्याचापाडा येथील आशा भुसारा या प्रसुत मातेच्या मृत्यूची घटना माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकार आणि प्रशासीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेची माहिती व पीडीत कुटूंबाची भेट माजी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी घेतली आहे.