डोंबिवली : सोन्याचे नकली बिस्कीट देऊन रिक्षाचालकाची फसवणूक | Crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

डोंबिवली : सोन्याचे नकली बिस्कीट देऊन रिक्षाचालकाची फसवणूक

डोंबिवली : सोन्याची बिस्किटे (Gold Biscuits) देतो असे सांगून भामट्याने कल्याण पूर्वेत (kalyan East) राहणाऱ्या रिक्षाचालकाला ५० हजारांचा चुना (money fraud) लावल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश सदावर्ते (mahesh sadawarte) (३९) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस (Manpada police) ठाण्यात गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: अदृश्‍य उद्यानाला मिळाली नव्याने संजीवनी; संजय केळकर यांचा पुढाकार

मानपाडा गाव बस थांब्याजवळ रविवारी (ता. ३१) दुपारी १२.३० च्या सुमारास महेश यांची रिक्षा बस थांब्याजवळ उभी होती. त्या वेळी तेथे आलेल्या एका भामट्याने सोन्याची बिस्किटे देण्याचे प्रलोभन दाखवले. तसेच बोलण्यात गुंतवून ५० हजार रुपये रोख रक्कम घेऊन नकली सोन्याचे बिस्कीट दिले.

Web Title: Dombivali Gold Biscuits Mahesh Sadawarte Money Fraud Manpada Police Police Fir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dombivali
go to top