Maharashtra Drought: दुष्काळाच्या निकषांत बदल! ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झाल्यास गाव पात्र; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Maharashtra Revises Drought Criteria for Farmers and Villages: दुष्काळ मूल्यांकनासाठी शास्त्रीय निकष; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झालेल्या गावांना दुष्काळी दर्जा, शेतकऱ्यांना मदत योजनांचा मार्ग मोकळा
Maharashtra Drought Assessment New Criteria Include 33 Percent Crop Loss Soil Moisture Groundwater and Crop Conditions

Maharashtra Drought Assessment New Criteria Include 33 Percent Crop Loss Soil Moisture Groundwater and Crop Conditions

sakal

Updated on

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी महसूल व वन विभागाने सुधारित निकष व कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्राच्या सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६च्या आधारे शास्त्रीय पद्धतीने दुष्काळाचे मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीकनुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com