Drugs Case: अबु आझमींच्या भाच्याला NCB ने बजावले समन्स

Drugs Case: अबु आझमींच्या भाच्याला NCB ने बजावले समन्स चौकशीसाठी २७ जुलैला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश Drugs Case NCB summoned Samajwadi party leader Abu Azmi Nephew on 27 July vjb 91
abu azmi
abu azmi
Updated on

चौकशीसाठी २७ जुलैला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स माफियांचा सहभाग असल्याची चर्चा जेव्हापासून रंगली, तेव्हापासून राज्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या सेलेब्रिटींनाही NCB च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ आली. अद्यापही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे धाडसत्र सुरूच असून अनेकांवर कारवाई केली जात आहे. याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांचा भाचा अबु असलम आझमी याला एका ड्रग्स प्रकरणात NCBने समन्स बजावले आहे. NCB अधिकाऱ्याने स्वत: याबद्दलची माहिती 'एएनआय'ला दिली. ड्रग्स प्रकरणात NCB ने त्याला २७ जुलैला चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com