Eknath Shinde Sakal
मुंबई
Eknath Shinde : लाडक्या बहिणीच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; किडनी विकाराने ग्रस्त महिलेस विशेष विमानाने जळगावहून आणले मुंबईत
Medical Help : किडनी विकाराने ग्रस्त महिलेच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानाची व्यवस्था करून तिचा जीव वाचवला.
जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या विमानाच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र यामुळे एका महिलेला जीवनदान मिळाले.