Maharashtra Election 2024 : राजकीय घराणेशाहीतही भाजपच अव्वल, काँग्रेस -‘राष्ट्रवादी’ला टाकले मागे; राजकीय वारसा असलेले ८१ आमदार

Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे प्रभावी अस्तित्व दिसून आले आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या अभ्यासानुसार, २३७ उमेदवार घराणेशाहीशी संबंधित होते, त्यापैकी ८१ उमेदवार निवडून आले, तर १५१ उमेदवारांना मतदारांनी नाकारले.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024 sakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत यावेळीही सर्वपक्षीय घराणेशाही अत्यंत प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत तब्बल २३७ उमेदवार हे घराणेशाहीशी संबंधित होते. यातील ८१ उमेदवारांना विधानसभेत प्रवेश मिळाला आहे तर १५१ उमेदवारांना मतदारांनी ‘घरचा रस्ता’ दाखवला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी घराणेशाहीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप घराणेशाहीत आता ‘अव्वल’ ठरत असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com