
मुंबई : परळच्या टाटा ममोरियल सेंटर आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला असून, त्याअंतर्गत पॉवरग्रीडने सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत टाटा मेमोरिअल रुग्णालयाला प्राथमिक टप्प्यातच कर्करोगाचे निदान करणाकरी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) प्रणाली दान केली आहे.