Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

पालघरमध्ये अचानक जमीन हादरली आणि काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
palghar earthquake

palghar earthquake

sakal

Updated on: 

पालघर - पालघरमध्ये अचानक जमीन हादरली आणि काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी पालघर जिल्ह्यात ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तलासरी तालुक्यातील कुर्झे परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद भारतीय भूकंपमापक संस्थेने केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे सात किलोमीटर खोलीवर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com