mla niranjan davkhare
sakal
ठाणे -शिक्षक हे खरे कर्मयोगी आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कार देण्याचे कार्य शिक्षक करतात, हे लाख मोलाचे आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्र गतिमान झाले असल्याचे मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.