Education Tax : वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात पालिकेच्या शाळा नसताना; नागरिकांकडून शिक्षण कर वसुली

Education Rights : शाळा नसतानाही वसई-विरार महापालिकेने ३०० कोटींहून अधिक शिक्षण कर वसूल केला असून त्याच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Education Tax
Education TaxSakal
Updated on

विरार : वसई विरार महानगरपालिका शेटार्ट पालिकेची एकही शाळा नसताना पालिका मात्र घरपट्टी बरोबर शिक्षण कर हि गोळा करत आहे. २०११ ते २०२५ पर्यंत ३०० कोटीच्या वर शिक्षण कर वसूल झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या कराचा वापर जिल्हापरिषदेच्या शाळांच्या विकासासाठी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मॅकॅन्झी डाबरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com