Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSakal

Dombivli Crime News : फ्लिप कार्ड हबमधुन मोबाईल फोन, लॅपटॉप चोरीला, कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; 6 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime Branch Arrest : फ्लिपकार्ट हबमधून चोरीला गेलेल्या ६.३३ लाख रुपयांच्या वस्तू विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली.
Published on

डोंबिवली : मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक फॅन अशा सुमारे 6 लाख 33 हजार रुपये किंमतीच्या वस्तू त्यांनी फ्लिप कार्ड हब मधून चोरी केल्या. हा चोरीचा माल विक्रीस करता आणला, मात्र विक्री करण्याच्या आधीच कल्याण गुन्हे शाखेच्या बेड्या हाती पडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com