

MHADA Motilal Nagar Goregaon Redevelopment
ESakal
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर वसाहतींच्या पुनर्विकासाकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) सी&डीए म्हणून नियुक्त केलेल्या इस्टेटव्ह्यू डेव्हलपर्सकडून शिल्प असोसिएट्सचे निखील दीक्षित यांची नियुक्ती ही वास्तुविशारद म्हणून नाही तर परवानाधारक सर्वेक्षक म्हणून केली असल्याचे उत्तर इस्टेटव्ह्यूने दिले असून चुकीची निराधार माहिती प्रसारित केल्याबद्दल मोतीलाल नगर विकास समितीवर कारवाईचीही विनंती म्हाडाकडे केली आहे.